महाराष्ट्र

maharashtra

428 Articles
Secret Talks Between Eknath Shinde and Narayan Rane in Sindhudurg Explained
महाराष्ट्रराजकारणसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात नारायण राणेंशी एकनाथ शिंदे यांची गुप्त चर्चा; काय आहे पार्श्वभूमी?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालवण निवडणुकीत नीलेश राणेला दिला पाठिंबा आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. नारायण राणेसोबत झालेल्या चर्चेचा खुलासा. मालवण निवडणुकीत एकनाथ...

Devendra Fadnavis Strikes Back in Karad
महाराष्ट्रराजकारणसातारा

“आम्ही आधुनिक अभिमन्यू” – कराड येथील प्रचार सभेत फडणवीसांची जबरदस्त प्रतिक्रिया

कराड पालिकेच्या निवडणुकीत विरोधक आणि काही आपले लोक अतुल भोसले यांना घेरण्याचा डाव रचत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सोपस्कार दिला. कराड पालिकेच्या...

Fadnavis' Sharp Jab at Jayant Patil! Cabinet Full, No Vacancies Left?
महाराष्ट्रराजकारणसांगली

जयंत पाटील यांना अप्रत्यक्ष हल्ला! मुख्यमंत्री म्हणाले माझे सरकार भरले, कुणाला प्रवेश नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांना अप्रत्यक्ष टोला लगावला – मंत्रिमंडळ फुल्ल, व्हॅकन्सी नाही! सांगलीत प्रचार सभेत महायुतीला एकत्र राहण्याचा संदेश. विकासावर भर...

Shinde Camp Panic! Fadnavis Skips Meeting Amid Internal Feud
महाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरराजकारण

एकाच हॉटेलमध्ये शिंदे-फडणवीस, पण भेट नाही! महायुतीत शीतयुद्ध सुरू का?

छत्रपती संभाजीनगरात एकाच हॉटेलमध्ये मुक्काम असूनही शिंदे-फडणवीस भेटले नाहीत. स्थानिक निवडणुकीतील तणाव, पोलिस छापे आणि गटबाजीमुळे महायुतीत शीतयुद्ध? फोनवर बोलतो म्हणाले दोघे, पण...

"First Marriage, Then Tudo"—Ajit Pawar’s Priority Revealed in Pune
महाराष्ट्रपुणेराजकारण

पुतण्याच्या लग्नापेक्षा प्रचार महत्त्वाचा! अजित पवार यांचा भन्नाट सामना

इंदापूर निवडणूक प्रचारात अजित पवार यांचा पुतण्याच्या लग्नाऐवजी प्रचाराला प्राधान्य द्यायचा संवाद. हर्षवर्धन पाटीलवर थेट टीका, ‘आधी लगीन, मग रायबा’ असा संदेश दिला....

CM Devendra Fadnavis Assures Completion of Diverted Highway in Chandgad
महाराष्ट्रकोल्हापूर

चंदगडमध्ये पर्यटन हब आणि उद्योग विकास; शक्तिपीठ महामार्ग पूर्ण होणार का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण होणार असल्याचे निश्चित केले. विकासासाठी पर्यटन हब आणि उद्योगांच्या संधींचा प्रस्ताव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

Raut Praises Nilesh Rane Sting: Exposes Poll Cash Game!
महाराष्ट्रमुंबईराजकारण

अमित शाह काढणार शिंदेसेनेचा कोथळा? राऊतांचा भविष्यवाणी स्फोट!

संजय राऊत पुन्हा मैदानात! शिंदेसेनेला अमित शाह फोडणार, ३५ आमदार फुटणार असा इशारा. निलेश राणेंचं पैशाचं वाटप दाखवणारं स्टिंग अभिनंदनीय, भाजपचं राजकारण उघड....

Election Delays in Thane District Spark Political Controversy and Uproar
महाराष्ट्रनिवडणूकमुंबई

अंबरनाथ आणि बदलापूरच्या निवडणुका अचानक पुढे; काय आहे गोंधळ?

थाणे जिल्ह्यातील अंबरनाथ व बदलापुरमधील निवडणुका अचानक पुढे ढकलल्या गेल्या. उमेदवारांमध्ये भाचाबाची, कार्यालयीन स्तरावर गोंधळ, न्यालयीन निकालाचा परिणाम. बदलापुरात सहा प्रभागांची निवडणूक पुढली,...