राज्यातील १२९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे २ हजार कोटी एफआरपी थकवली. राजू शेट्टींनी व्याजासह देण्याची मागणी केली व आंदोलनाचा इशारा. गाळप हंगाम सुरू असताना...