नोव्हेंबरमध्ये २२४३ ST बस शालेय सहलींसाठी, १०.८५ कोटींचा महसूल! कोल्हापूरने ३७५ बसने लीड, ५०% सवलत. प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाने रेकॉर्ड ब्रेक! डिसेंबर-जानेवारीत नव्या...