पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर ८ दिवसांत ५३२७ हरकती! ३५.५१ लाख मतदारांमध्ये ३ लाख ४४६ दुबार नावे. हरकतींची मुदत ३ डिसेंबरपर्यंत वाढली....