पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावांतील सुमारे ३ हजार एकर भूसंपादनावर शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. मुख्यमंत्री फडणवीस लवकरच बाधितांसोबत बैठक घेणार, अशी माहिती जिल्हाधिकारी...