पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यानंतर वन विभागाने २७ दिवसांत चौथा बिबट्या पकडला. मानवी हल्ले वाढले असून नागरिक दहशतीत आहेत. कारवाई आणि उपाययोजना...