पुणे महापालिका निवडणूक २०२६: ७९६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त! शिंदे सेनेने सर्वाधिक १०४ गमावले, भाजपला फक्त ४. अपक्ष आणि छोट्या पक्षांना मोठा धक्का. निकालांचं...