महायुतीतील वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व रवींद्र चव्हाण लवकरच बैठक करतील. सिंधुदुर्ग, कल्याण डोंबिवली पक्षप्रवेशांवर चर्चा. चव्हाणांचा शिंदेंबाबत खुलासा! सिंधुदुर्गा वादावर...