पालकमंत्रीचं अमरावती विकासाचं आश्वासन, महापौर भाजपचाच होणार. रवी राणा गटाच्या १५ जागा निर्णायक, भाजपला २५ जागा. निवडणुकीनंतर सत्ता खेळ सुरू! अमरावती महापौर भाजपचा...