अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले की, भारतासोबतच्या ऐतिहासिक मैत्रीच्या किंमतीवर पाकिस्तानशी संबंध मजबूत केले जाणार नाहीत. मार्को रुबियो यांचे विधान: “भारतापेक्षा पाकिस्तान आमच्यासाठी प्राधान्य...