उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट स्वतः लिहिणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र विकास, कोस्टल रोड, नगरपालिका विजय आणि विरोधकांवर खोचक टोला. धर्मवीर...