पिंपरखेडमध्ये (शिरूर तालुका) १३ वर्षीय रोहनवर बिबट्याचा हल्ला होऊन त्याचा मृत्यू झाला. २० दिवसांत तिसरी घटना असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. पिंपरखेडमध्ये...