पुणे RTO मध्ये नव्या कडक चाचणी नियमांमुळे पक्क्या लायसन्ससाठी स्लॉट्स ७०० वरून ३५० वर आले. दररोज ५००+ लर्निंग लायसन्स, वेटिंग वाढले. २९ डिसेंबरपासून...