बाबा सिद्धिकींच्या हत्येच्या आधी संध्याकाळी मोहित कांबोज यांना फोन आला. बुधवारला भेटण्याचं सांगितलं, असं कांबोज यांनी सांगितलं. हत्येनंतरच्या तपासात नवीन वळण, प्रकरण काय...