पुणे–सोलापूर हायवेवरील कोंडी दूर करण्यासाठी भैरोबानाला ते यवत ३९ किमी सहा पदरी उड्डाणपूल आणि भविष्यातील मेट्रोसाठी मार्ग राखीव; ५२६२ कोटींचा प्रकल्प ३ वर्षांत...