महाराष्ट्र नगरपरिषद निवडणुकीत भाजपला ३३२५ नगरसेवक, १२९ नगराध्यक्ष. फडणवीस म्हणाले, २०-२५ वर्षांत असा विजय नव्हता. महायुतीला ७५% नगराध्यक्ष, विकासाला पावती. ४८% नगरसेवक भाजपचे,...