पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महिलाशक्तीने बाजी मारली. भाजपच्या ४२, राष्ट्रवादीच्या १८, शिंदेसेनेच्या ३ महिलांसह एक अपक्ष. एकूण ६४ महिला नगरसेविका – विकासाला नवं वळण...