राज ठाकरे यांनी डॉ. जितेंद्र सिंग यांच्या ‘बॉम्बे’ नामकरणावर टीका करत केंद्र सरकारवर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. ‘मुंबई’...