काँग्रेसच्या विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिला. आज भाजपात प्रवेश निश्चित. मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का. राजीव सातव पत्नीचे हे पाऊल का?...