काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर हल्लाबोल: उपऱ्यांचा पक्ष, अदानी-अंबानी चालवणार, महानगरपालिका निवडणुकीत गोंधळ. कार्यकर्ते संतापले, २०२६ मध्ये काँग्रेस मजबूत! भाजपात ‘कार्यकर्तामुक्त’ क्रांती?...