गडचिरोलीत ११ जहाल माओवाद्यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. ८२ लाख बक्षीस, चार महिला, तीन दांपत्यांचा समावेश. दंडकारण्यात शांतता...