पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ४९० ई-बसच्या वापरामुळे शहरातील कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली असून, परिवहन विभागाने पीएमपीला ९८ कोटी रुपये प्रोत्साहन निधी मंजूर...