उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक ग्रंथालयांना ४०% अनुदान वाढ आणि २००० नवीन ग्रंथालयांना मान्यता दिल्याची घोषणा केली. वाचन संस्कृतीला चालना, जुन्या...