हिवाळी अधिवेशन अखेरीस फडणवीस-शिंदे यांनी RSS रेशीमबागला भेट दिली. भाजप-शिंदे आमदार उपस्थित, अजित पवार गट व काही मंत्र्यांनी दांडी मारली. हेडगेवार समाधी दर्शनानंतर...