मुरारी बापूंनी दिल्लीत ‘राम रसायन’ कॉफी टेबल बुकचे विमोचन केले. रामकथा, रामचरितमानसाचे दृश्यरूप आणि जीवनमूल्ये समाविष्ट. डॉ. विजय दर्डा यांच्या संकलनाने रामकथेचा आधुनिक...