पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे शहीद झाले. त्यांच्या मुलगी आसावरीला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन असूनही १० महिने उलटले तरी नियुक्ती नाही. सुप्रिया...