“भंडाऱ्यातील सभेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की विदर्भातील नेते एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत आणि पक्ष कमजोर झाला आहे.” “भंडारा,...