काँग्रेसने महायुतीच्या कोणत्याही घटकांसोबत आगामी निवडणुकीत युती न करण्याचा निर्णय घेतला असून, महाविकास आघाडीसोबतच ते लढणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली. महाविकास आघाडी...