मकरसंक्रांतीला नायलॉन मांजामुळे पोलिसांसह अनेकांचा जीव गेला. पक्षी जखमी होतात, अपघात होतात. मुंबई पोलिसांनी विक्री-वापरावर बंदी, मोहीम सुरू. सुरक्षित मांजा वापरा! दोन पोलिसांसह...