अमरावतीत कोविड काळात १६ सरकारी रुग्णालयांत ऑक्सिजन प्लांट्स बसवले, पण ५ वर्षांपासून बंद. सिलेंडर खरेदीवर कोट्यवधींचा खर्च. देखभाल नाही, रुग्णसेवा धोक्यात! अमरावती ऑक्सिजन...