हिंजवडीतील महिंद्रा इंटरनॅशनल शाळेला बॉम्ब धमकीचा ईमेल आल्याने खळबळ. सर्व विद्यार्थी सुरक्षित हलवले, बॉम्ब स्क्वॉड तपास करतंय. होक्स असण्याची शक्यता, सायबर तपास सुरू! ...