सालेकसा नगरपंचायतीत EVM चे सील क्लोज बटन तपासण्यासाठी काढल्याने राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. तहसील कार्यालयासमोर गोंधळ, पोलिस बंदोबस्त. अधिकारी निलंबनाची मागणी! सालेकसा नगरपंचायत:...