माळेगाव नगरपंचायतीत वृषाली राहुल तावरे बिनविरोध उपनगराध्यक्षा निवड. राष्ट्रवादीचे सुयोग सातपुते नगराध्यक्ष, राहूल तावरे स्वीकृत सदस्य. अजित पवारांच्या सूचनेने ३५० कोटी विकास निधी...