वानखेडेवर मेस्सी-सचिन भेट! क्रमांक १० ची जादू, सचिनची जर्सी मेस्सीला भेट, ३० नवोदितांना शिष्यवृत्ती. फडणवीस, पटेल, छेत्री उपस्थित. प्रोजेक्ट महादेवाची भव्य सुरुवात! फुटबॉल...