महाराष्ट्र नगरपरिषद-पंचायत निकालात महायुतीचा सामूहिक विजय, जिथे एकत्र लढलो तिथे यश. अजित पवार म्हणाले जनतेने विकासकामांना पसंती दिली, राष्ट्रवादीलाही घवघवीत यश. ग्रामीण विकासाचे...