CBSE इतिहास पुस्तकात आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्यावर तब्बल २१ पानांचा सविस्तर इतिहास; मुघलांचा भाग कमी, फडणवीसांची पुण्यात घोषणा. CBSE पुस्तकात...