पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पहिल्या दिवशी ७००-८०० इच्छुकांच्या मुलाखती. ४१ प्रभागांसाठी २५०० अर्ज, ३-४ मिनिटांत विकासकामे सादर. प्रभाग २९ मध्ये ९० अर्ज! २५००...