धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांना मुंबई आंदोलनापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. जालना-अंबडमध्ये संचारबंदी, शाळा सुट्ट्या. २१ जानेवारीचे आझाद मैदान उपोषण थांबले? ST मागणी...