धुळे शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेत भाजपाने ३२ पैकी ३१ जागा जिंकून ४० वर्षांची काँग्रेस सत्ता उलथवली. चिंतनभाई पटेल नगराध्यक्ष, १६०००+ मते. अमरीश पटेल म्हणाले विकासाला...