‘धुरंधर 2’च्या 4 तासांच्या लांबीमुळे कॅनडातील थिएटरमध्ये 15 मिनिटांचा इंटरव्हल देण्यात आला, ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. ‘धुरंधर 2’मुळे कॅनडात पहिल्यांदाच इंटरव्हल? प्रेक्षक...