महाराष्ट्र विधानसभेत अतुल सावे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर कडक कारवाईची घोषणा. UDID अनिवार्य, जानेवारी अखेरपर्यंत जमा करा अन्यथा नोकरी गेली! यवतमाळमध्ये २१ कर्मचारी...