बारामती पोलिसांनी मुंबईच्या ५० लाखांच्या ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीला बारामतीत ताब्यात घेतलं. या यशस्वी कारवाईत वसई-विरार पोलिसांचे सहकार्य होते. ५० लाखांच्या ड्रग्ज प्रकरणातील...