“अक्कलकोट, मोहोळ, सांगोला येथील सभांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत विकासकामांचा आढावा घेतला आणि ‘लाडकी बहीण’ योजनेच्या सातत्याचा शब्द दिला.”...