पुणे महापालिका निवडणुकीत भरत गोगावलेंनी लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंना दिले, अजित पवारांना ‘अलाराम’ म्हणून चिमटा काढला. फडणवीस-अजित सत्तेत असताना योजना का...