“अहिल्यानगरमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण केल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर ठोकशाहीचे आरोप करीत सत्तेचा माज उतरवण्याचा इशारा दिला आहे.”...