तपोवनातील १८०० झाडांच्या तोडणुकीविरोधात अण्णा हजारे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, सयाजी शिंदे मैदानात. कुंभमेळ्यासाठी साधूग्राम, पण पर्यावरणप्रेमींचा एल्गार. मोठी झाडं तोडू नका! तपोवन...