नागपुरात भाजपने २२ नगराध्यक्ष जिंकले, बावनकुळे यांनी १००+ सभा घेऊन जिल्हा पिंजून काढला. निवडणुकीआधीच प्रचार, बेरीज-वजाबाकीने यश. फडणवीस-गडकरी सहभाग. विरोधक EVM दोष देतील....