ठाण्याच्या प्रणेश गिते याने सिन्नर-शिर्डी मार्गावर लूट झाल्याची खोटी तक्रार दिली. कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी . पोलिस फसवणुकीचा गुन्हा शक्य. डोक्यात वार, पैसे लुटले...