मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. “भाजप लबाड” म्हणणारा व्हिडिओ व्हायरल. मंत्री गिरीष महाजन उपस्थितीत प्रवेश. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी पत्नी-मुलासाठी...