पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये पिंक पोलिंग बूथवर महिलांचा प्रचंड उत्साह. फक्त महिलांसाठी असलेल्या या केंद्रात सहभाग वाढला, मतदारसंघातील महिलांचा प्रभाव दिसला. PMC...